एक्स्प्लोर
Thane Crime : बेपत्ता सराफा व्यावसायिक Bharat Jain यांचा मृतदेह कळवा रेतीबंदर खाडीत मिळाला
ठाण्यातील एक सराफा व्यापारी भरत जैन यांचा मृतदेह कळवा रेतीबंदर खाडीत सापडल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. बी. के. ज्वेलर्सचे मालक असलेले भरत जैन गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते. १४ ऑगस्ट रोजी जैन आपल्या ज्वेलर्सच्या दुकानातून १० ते १५ किलो चांदी घेऊन निघाले. पण त्यानंतर ते घरी परतलेच नाही. त्यांच्या पत्नीनं नौपाडा पोलीस स्थानकात पती बेपत्ता असल्याची तक्रार केली. पण आता त्यांचा मृतदेह मिळाल्यामुळं, नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये अपहरण आणि हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. याआधी, अँटिलिया स्फोटक प्रकरणात चर्चेत आलेल्या मनसुख हिरण यांचाही मृतदेह याच कळवा रेतीबंदर खाडीत सापडला होता.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
महाराष्ट्र
कोल्हापूर
मुंबई
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion























