एक्स्प्लोर
Solapur : वाळू माफियांनी पोलीस कर्मचाऱ्याला चिरडलं, अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात
सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी कारवाईसाठी आलेल्या गणेश सोनलकर या पोलीस कर्मचाऱ्याला उडवले. यात पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. भीमा नदीच्या सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसाला चिरडण्यापर्यंत वाळू माफिया उद्दाम बनले असल्याचं समोर आलं आहे.
आणखी पाहा























