एक्स्प्लोर

Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची गुंडगिरी, भाविकाला कपडे फाटेपर्यंत लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) येथे भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याच्या दोन घटना समोर आल्या असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Nashik News: दर्शन रांगेतील भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून ढकलाढकली करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे दिसते. संबंधित भाविकाचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. मंदिर परिसरात उपस्थित इतर भाविकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला. दुसऱ्या व्हिडिओमध्येही भाविकाला सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली आहे. या दोन्ही घटनांमुळे मंदिर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Nashik News: सलग सुट्ट्यांमुळे मोठी गर्दी

सध्या सलग सुट्ट्या आल्याने त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. हजारो भाविक सकाळपासूनच रांगेत उभे राहत असल्याने व्यवस्थापनावर ताण वाढला आहे. मात्र गर्दी नियंत्रण करताना भाविकांशी गैरवर्तन होणे योग्य नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तर यापूर्वीही सुरक्षा रक्षकांकडून भाविकांशी उद्धट वर्तन आणि मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. 

Nashik News: काय कारवाई होणार?

या प्रकरणी मंदिर प्रशासनाकडून अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही. आता या प्रकरणी संबंधितांवर नेमकी काय कारवाई केली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, 'दर्शनासाठी तासन्‌तास प्रतीक्षा आणि मिळतोय लाथाबुक्क्यांचा प्रसाद,' अशा शब्दांत भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंदिर प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन सुरक्षा रक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.   

इतर महत्त्वाच्या बातम्या

UP Ballia Crime: विवाहित प्रेयसीचे अश्लील फोटो, ब्लॅकमेलिंग अन् प्रियकराचा हृदयद्रावक अंत; ओळख मिटवण्यासाठी चेहऱ्यावर टॉयलेट क्लीनर ओतलं, पण सत्य समोर आलंच!

Pune Digital Arrest Scam Crime News: सीबीआय ऑफिसर बोलतोय...तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येणार; पुण्यातील वृद्धाची 10 कोटी 74 लाख रुपयांची फसवणूक, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime Pradeep Purnekar death case: मोठी बातमी : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात 3 महिला, 2 पुरुषांना पोलिसांनी उचललं, गुन्ह्यापूर्वी पप्या शिंदेशी संपर्क, मोठा उलगडा होणार?
मोठी बातमी : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात 3 महिला, 2 पुरुषांना पोलिसांनी उचललं, गुन्ह्यापूर्वी पप्या शिंदेशी संपर्क, मोठा उलगडा होणार?
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Nagpur Crime: नागपुरात दिवसाढवळ्या घरात घुसून दरोड्याचा प्रयत्न; नागरिकांच्या मारहाणीमुळे चोरट्याचा मृत्यू? शवविच्छेदन अहवाल समोर
नागपुरात दिवसाढवळ्या घरात घुसून दरोड्याचा प्रयत्न; नागरिकांच्या मारहाणीमुळे चोरट्याचा मृत्यू? शवविच्छेदन अहवाल समोर
Sanjay Shirsat : 75 कोटींचा बंगला, 5 कोटींच्या गाड्या कुठून आल्या?, पीएचा 35-40 लाखांचा रेट?; धाराशिवच्या संस्थाचालकाचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप, म्हणाले 'आम्हाला वीष घालून...'
75 कोटींचा बंगला, 5 कोटींच्या गाड्या कुठून आल्या?, पीएचा 35-40 लाखांचा रेट?; धाराशिवच्या संस्थाचालकाचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप, म्हणाले 'आम्हाला वीष घालून...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunbi Caste Certificate : कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
कुणबी जातप्रमाणपत्र अवैध ठरलेल्या याचिकाकर्त्यांना धक्का! थेट हायकोर्टातच दाद मागावी लागणार, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Accident News: भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
भाऊ बहीण दुचाकीवरून निघाले; मिनी स्कूल बसनं धडक दिली अन्..., भावाचा मृत्यू बहिणीवर उपचार सुरू, पुण्यातील घटनेनं हळहळ
Flydubai Incident : कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
कॉकपिटमध्ये नेमकं काय घडलं, चेकिंगनंतरही विमानात चाकू पोहोचला कसा, घटनेबाबतची A टू Z माहिती समोर
Beed Accident News: भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
भरधाव टेम्पोनं दुचाकीला उडवलं; सख्ख्या भावांसह मामाने जागीच जीव सोडला, लेकरांचे मृतदेह पाहताच आईने हंबरडा फोडला, बीडमधील घटना
Pooja Birari Pink Nauvari Saree Look: 'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
'गुलाबी साडी अन्...', बांदेकरांच्या सुनबाईंचा थाटच न्यारा, नऊवारी साडी अन् मराठमोळ्या साजातला अंदाजच निराळा, PHOTOs
LPG Price Hike: सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडर 62 रुपयांनी महागला, दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?
Fly dubai Incident Benjamin Netanyahu: जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
जखमी होऊनही भारतीय वैमानिक निडरपणे भिडला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू कौतुक करत म्हणाले..
Thane Crime Pradeep Purnekar death and Sanjay Raut: हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
हा सगळा मॉब घेऊन मिनाक्षी शिंदेंच्या घरी जाऊ का? संजय राऊतांच्या 'त्या' एका इशाऱ्यासरशी पोलीस सावध अन्...
Embed widget