Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!
कॅाग्रेसमध्ये कोण इच्छुक माहिती नाही. राष्ट्रवादीत शरद पवार इच्छुक आहेत. आमच्याकडे प्रियांका चतुर्वेदी,राजन विचारे विनायक राऊत इच्छुक आहेत
मिटींग या झूमवर होतायत. काल जयंत पाटील व ठाकरे यांच्यात चर्चा झाली …आमचा का दावा नसावा…राज्यसभेत आमचे दोन प्रतिनिधी असावेत अशी आमची भूमिका आहे. राहूल गांधी यांच्याशी चर्चा झालीय.
शरद पवार कधीही एनडीएबरोबर जाणार नाहीत. ते जॅार्ज फर्नांडीसप्रमाणे आहेत. ते कधीही तिकडे जाणार नाहीत
कॅाग्रेसला राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवण्याची चिंता आहे. आम्हाला दोन खासदार टिकवण्याची चिंता आहे.
चर्चा सुरू आहेत. निर्णय एकमतानेच घेतला जाईल. सेनेची भूमिक महत्वाची आहे.
भेटल्यामुळे कुणाला समर्थन होत नाही.
ॲान गणेश नाईक श्रीकांत शिंदे वाद
त्या दोघांत जी कुस्ती सुरूय. ती महाराष्ट्राच्या हितासाठी आहे
ॲान जय पवार
जय पवार यांनी जर व्हिडिओ समोर आणला असेल तर नक्कीच कारवाई व्हायला हवी
भारताने पंतप्रधान मोदी यांनी इराणच्या खोमेनी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त करायला हवा. इराणने संकटकाळात भारताला मदत केलीय. भारत पाक संघर्षात त्यांनी भारताला पाठिंबा दिलाय. त्यामुळे भारताचे कर्तव्य आहे की शोक व्यक्त करावा…घाबरता का…भिती वाटतंय का तुम्हाला ..व्हेनझुयलाच्या प्रमुखाप्रमाणे उचलले जाईल असं वाटतं का
सैतानी कृत्य आहे. मुलींच्या शाळेवर हल्ला केला जातो. याचा निषेध सर्वांनी करायला हवा. मोदी त्यांना मिठी मारतात व पदक घालून येतात व गप्प बसतात यामागे काय आहे
All Shows


































