Indian People stuck in Dubai : युद्ध पेटले, शेकडो भारतीय प्रवासी आखाती देशात अडकले Special Report
Indian People stuck in Dubai : युद्ध पेटले, शेकडो भारतीय प्रवासी आखाती देशात अडकले Special Report
पश्चिम आशियात युद्धाचा वणवा पेटल्यानं त्याची झळ सध्या अनेक देशांना आणि तिथे गेलेल्या परदेशी प्रवाशांनाही बसतेय. भारतातून सौदी अरेबिया, यूएई या देशात गेेलेले अनेक नागरिक सध्या तिकडे अडकलेयत. दुबई विमानतळावर सर्वसामान्य प्रवाशांसह उद्योजक आणि भारतीय खेळाडूही अडकून पडलेयत. पाहूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट....
अमेरिका-इराण युद्धामुळे सध्या
अनेक देशांचे प्रवासी पश्चिम आशियातल्या देशांमध्ये अडकून पडले आहेत...
त्यात अनेक भारतीयांचाही समावेश आहे....
ठाणे जिल्ह्यातील २३ नागरिक
सध्या फ्लाईट्स रद्द झाल्यानं दुबईत अडकलेयत....
या प्रवाशांमध्ये वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे....
एका टूर्सच्या माध्यमातून हे सर्व प्रवासी दुबई फिरायला गेले होते....
अहिल्यानगर शहरातील जवळपास दहा ते बारा नागरिक दुबईमध्ये अडकलेयत
यापैकी काही जण पर्यटनासाठी तर काही उद्योगाच्या निमित्तानं दुबईला गेले होते...
All Shows


































