एक्स्प्लोर
बॉलिवूडमधील बड्या अभिनेत्रीचा नवरा पॉर्नोग्राफी रॅकेटचा सूत्रधार, पॉर्नोग्राफी प्रकरणात कुणाचा हात?
मुंबई : मुंबईत तरुणींना फसवून पॉर्न व्हिडीओ शूटिंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूडमधील अभिनेत्रीचा उद्योजक नवरा या पॉर्न इंडस्ट्रीला फायनान्स करत असल्याचं समोर आलं आहे. येत्या काही दिवसात त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री गेहना वशिष्ठनंतर मुंबई पोलिसांनी उमेश कामत नावाच्या एका हायप्रोईल व्यक्तीला अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत अभिनेत्रीचा उद्योजक पती या इंडस्ट्रीला पैसा पुरवत असल्याचं समजलं. दरम्यान या रॅकेटचं जाळं परदेशातही पसरल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















