एक्स्प्लोर

 IPL 2022: मुंबईला मिळाला पोलार्डपेक्षा मोठा फिनिशर! दोन सामन्यात मिळवून दिला विजय

Tim Davis : मुंबई इंडियन्सच्या विजयात टीम डेविडने सिंहाचा वाटा उचलल आहे. टीम डेविडच्या फिनिशिंग टचमुळे मुंबईचा विजय सोपा झाला. 

Mumbai Indians'new finisher :  आयपीएलचा 15 वा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी खराब गेला. मुंबईला लागोपाठ आठ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्मा, ईशान किशन, जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्ड यांचा खराब फॉर्मने मुंबईला प्लेऑफमधून बाहेर काढले. तिलक वर्मा आणि टीम डेविड यंदाच्या हंगामात मुंबईची चांगली गुंतवणूक ठरले आहेत. दोघांनीही मुंबईसाठी चांगली खेळी केली. तिलक वर्माने खोऱ्याने धावा चोपल्या. तर टीम डेविड याने दोन सामन्यात जबरदस्त फिनिशिंग टच दिला. टीम डेविडचा फिनिशिंग टच पोलार्डपेक्षाही चांगला असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितलेय.

मुंबईने मागील दोन सामन्यात विजय मिळवलाय. या दोन्ही सामन्यात टीम डेविडचा फिनिशिंग टच सर्वात महत्वाचा ठरलाय. टीम डेविडने दोन्ही सामन्यात जबरदस्त फिनिशिंग टच दिला. दोन्ही विजयात टीम डेविडचा मोठा वाटा आहे. मुंबई इंडियन्सने टीम डेविडसाठी आयपील लिलावात 8.25 कोटी रुपये खर्च केले होते. 

 हंगामाच्या पहिल्या दोन सामन्यात मंबईने टीम डेविडला संधी दिली होती. या दोन्ही सामन्यात डेविडला मोठी खेळी करण्यात अपयश आले होते. दोन सामन्यात टेम डेविडला फक्त 13 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर पुढील सहा सामन्यात मुंबईने डेविडला वगळले होते. त्यानंतर पुढील दोन सामन्यात डेविडला संधी देण्यात आली. या दोन्ही सामन्यात फलंदाजी करताना टीम डेविडने आपला करिश्मा दाखवला. 

टीम डेविडने राजस्तानविरोधात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 9 चेंडूत 20 धावांची खेळी केली अन् मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर शुक्रवारी रात्री झालेल्या सामन्यात गुजरातविरोधात वादळी खेळी केली. टीम डेविडने 21 चेंडूत 44 धावांचा पाऊस पाडला. संघ अडचणीत असताना वादळी खेळी करत टीम डेविडने धावसंख्या वाढवली. त्यासाठी टीम डेविडला सामनाविर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

मागील अनेक वर्षांपासून पोलार्डने मुंबईसाठी फिनिशरची भूमिका पार पाडली. पण यंदाच्या हंगामात पोलार्डला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पोलार्डचा फॉर्म नाही, त्यामुळे मुंबई नव्या फिनिशरच्या शोधात होती. मुंबईला चांगला फिनिशर हवा होता. टीम डेविडने विस्फोटक खेळी करत मुंबईची चिंता मिटवली.  आता मुंबईला पोलार्डपेक्षा मोठा फिनिशर मिळाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget