एक्स्प्लोर
मुंबईतील राणी बागेत अनोखं प्रदर्शन, मुंबईची ओळख असणाऱ्या मानबिंदूंच्या प्रतिकृतींची उभारणी

1/9

यंदा या प्रदर्शनाला 25 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईची ओळख असणाऱ्या मानबिंदूच्या प्रतिकृती या प्रदर्शनात उभारण्यात आल्या.
2/9

यामध्ये डबल डेकर बस, मुंबईचा डबेवाला, म्हातारीचा बूट, गेट वे ऑफ इंडिया, ट्राम या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.
3/9

मुंबईचा डबेवाला.
4/9

कुंड्यांमध्ये वाढवलेली फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.
5/9

येत्या 5 फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन मुंबईकरांना पाहता येणार आहे.
6/9

यंदा प्रदर्शनात पाना-फुलांपासून तयार केलेले अनेक ‘सेल्फी पॉइंट’ या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
7/9

गिरणगावातील गिरण्याची याठिकाणी दाखवण्यात आल्या आहेत.
8/9

या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आयुक्त प्रवीण परदेशी देखील उपस्थित होते.
9/9

मुंबईतील प्रसिद्ध राणी बागेत यंदा देखील महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे वार्षिक उद्यान प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
Published at : 02 Feb 2020 03:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
