एक्स्प्लोर
Photos | लॉकडाऊनमध्ये मौनी रॉयचा ब्रायडल लूक व्हायरल

1/8

मौनी नेहमी आपल्या सोशल मीडिया हँन्डल्सवर आपले बोल्ड आणि सुंदर फोटो पोस्ट करत असते. (Photo Credit: @imouniroy)
2/8

करिअरमध्ये मौनीला सर्वाधिक फेम तिच्या 'नागिन' या मालिकेमुळे मिळाले आहेत. (Photo Credit: @imouniroy)
3/8

दरम्यान, मौनी फॅन्समध्ये आपल्या हॉट फोटोंमुळेही चर्चेत असते. (Photo Credit: @imouniroy)
4/8

फॅन्स आता मौनीच्या नव्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photo Credit: @imouniroy)
5/8

टेलिव्हिजननंतर मौनीने अक्षय कुमारसोबत गोल्ड चित्रपटात डेब्यू केला होता. (Photo Credit: @imouniroy)
6/8

फोटोंमध्ये मौनीचा बोल्ड ट्रेडिशनल लूक फारच सुंदर दिसत आहे. (Photo Credit: @imouniroy)
7/8

फॅन्सना मौनीचा हा लूक फार आवडला आहे. तिचे हे फोटो सैशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: @imouniroy)
8/8

अभिनेत्री मौनी रॉय सध्या लॉकडाऊन एन्जॉय करत आहे. अशातच सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओमार्फत ती आपल्या फॅन्सना अपडेट देत असते. अशातच मौनी रॉयच्या ब्रायडल लूकचे फोटो व्हायरल होत आहेत. (Photo Credit: @imouniroy)
Published at : 23 Apr 2020 12:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
