एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: सोलापुरात बनलंय आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान; रणजी सामने होण्याची शक्यता, काय आहे खासियत...
सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील (Indira Gandhi Stadium) धावपट्टी क्रिकेट सामने खेळण्यासाठी उत्तम आहे, असा अहवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे (Maharashtra Cricket Association) पाठवण्यात आलाय
Solapur News Update Indira Gandhi Stadium
1/10
![सोलापुरातील क्रिकेट रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे. सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील (Indira Gandhi Stadium) धावपट्टी क्रिकेट सामने खेळण्यासाठी उत्तम आहे, अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे (Maharashtra Cricket Association) पाठवण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापुरातील क्रिकेट रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे. सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरील (Indira Gandhi Stadium) धावपट्टी क्रिकेट सामने खेळण्यासाठी उत्तम आहे, अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे (Maharashtra Cricket Association) पाठवण्यात आला आहे.
2/10
![त्यामुळे सोलापुरात रणजी क्रिकेट सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा झालाय. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यामुळे सोलापुरात रणजी क्रिकेट सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा झालाय. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
3/10
![सोलापूर शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेलं हे इंदिरा गांधी स्टेडियम](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापूर शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेलं हे इंदिरा गांधी स्टेडियम
4/10
![सोलापूरची ओळख असलेल्या या स्टेडियमची प्रशासकीय अनास्थेमुळे दुरावस्था झाली होती](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सोलापूरची ओळख असलेल्या या स्टेडियमची प्रशासकीय अनास्थेमुळे दुरावस्था झाली होती
5/10
![त्यामुळे क्रिकेट ऐवजी या ठिकाणी केवळ राजकीय सभाच होऊ लागल्या होत्या](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
त्यामुळे क्रिकेट ऐवजी या ठिकाणी केवळ राजकीय सभाच होऊ लागल्या होत्या
6/10
![मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या स्टेडियमचे रुपडे पालटण्यात आले आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या स्टेडियमचे रुपडे पालटण्यात आले आहे
7/10
![22 हजार स्क्वेअर मीटर इतके मैदानाचे क्षेत्रफळ, मुंबईतल्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले हे मैदान](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
22 हजार स्क्वेअर मीटर इतके मैदानाचे क्षेत्रफळ, मुंबईतल्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले हे मैदान
8/10
![मैदानात 11 मुख्य धावपट्या तर सरावासाठी 8 अतिरिक्त धावपट्ट्या अशा एकूण 19 धावपट्ट्या तयार](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मैदानात 11 मुख्य धावपट्या तर सरावासाठी 8 अतिरिक्त धावपट्ट्या अशा एकूण 19 धावपट्ट्या तयार
9/10
![25 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी स्टेडियमची क्षमता. अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ज्यामुळे पावसानंतर अवघ्या तीस मिनिटात सामना पुन्हा सुरु होऊ शकतो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/11/ebcb0c42fb254ab61f282d44d86e6067c4b62.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
25 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी स्टेडियमची क्षमता. अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम ज्यामुळे पावसानंतर अवघ्या तीस मिनिटात सामना पुन्हा सुरु होऊ शकतो
10/10
![आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रेड 1 च्या मॅचेस होऊ शकतील अशी संपूर्ण व्यवस्था](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रेड 1 च्या मॅचेस होऊ शकतील अशी संपूर्ण व्यवस्था
Published at : 11 Sep 2022 03:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)