एक्स्प्लोर

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक

पोलिस भरतीदरम्यान शनिवारी झालेल्या मैदानी चाचणीत अत्यवस्थ झालेल्या सात उमेदवारांपैकी एका तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

मुंबई : पोलिसांची वर्दी (Police Bharti)  घालून देशसेवा करण्याचं आभाळभर स्वप्नं पाहिलं होतं. आपल्या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी  ठाणे गाठले.  मात्र पोलीस बनायचं स्वप्नं पाहिलं होतं, मात्र त्याच सप्नानं शेवटचा श्वास घेतला. ठाण्यात पोलीस भरतीसाठी धावताना अमळनेरच्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर  पोलीस भरती मैदानी चाचणीदरम्यान सहा जणांची प्रकृती खालावली आहे.  अत्यवस्थ उमेदवारांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.  अक्षय बिहाडे या 25  वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय.

सध्या अनेक तरुण-तरुणी प्रचंड जोमानं पोलीस भरतीच्या (Police Bharti) तयारीला लागले आहेत. अनेक जिल्ह्यात पोलीस भरती सुरू आहे.   नवी मुंबई कॅम्पसाठी सुरू असलेल्या पोलिस भरतीदरम्यान शनिवारी झालेल्या मैदानी चाचणीत अत्यवस्थ झालेल्या सात उमेदवारांपैकी एका तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर आणखी एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. 

सात उमेदवारांना भोवळ

पोलिस भरतीदरम्यान मृत झालेल्या तरुणाचे नाव अक्षय मिलींद बिहाडे (25) असे असून तो जळगाव येथील अंमळनेर येथे राहत होता. अक्षयने राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 11 , नवी मुंबई कॅम्पच्या सशस्र पोलिस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता. शनिवारी बाळेगाव, वाकळण येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये मैदानी चाचणी सुरू होती. पुरुष उमेदवारांमध्ये 5 किमी धावण्याची चाचणी सुरू असताना सात  उमेदवारांना चक्कर येऊन ते  खाली पडले.लगेच त्यांना  जवळील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच अक्षयचा मृत्यू झाला. 

कुटुंबाला मोठा धक्का

इतरा अत्यावस्थ तरुणांवर छत्रपती शिवाजी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अक्षयला हृदयविकाराचा झटका आला की त्याने काही सेवेन केले होते, याची तपासणी रुग्णालयाकडून करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.  अक्षयच्या  मृत्यूमुळे मैदानावर धावाधाव करणाऱ्या अनेकांना धक्का बसला आहे.  पोलीस होऊन कुटुंबाला हातभार लावेल, असं त्याचे स्वप्न होतं. मात्र अक्षयच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. तरीही त्याच्या  मृत्युचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनीला कुठल्याही प्रकारचा आजार नव्हता. 

हे ही वाचा :

मोठी बातमी : पोलीस भरतीच्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन, तरुण पोलिसांच्या ताब्यात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
Pune Water : पुणेकरांची पाणीकपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
पुणेकरांची पाणीकपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
Bhavana Gawali on Eknath Shinde : लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या,
लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या, "मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण"
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Full PC : राहुल गांधींचे कौतुक, हिंदुत्वावरून भाजपला टोला- उद्धव ठाकरेEknath Shinde On Narendra Modi :  मुख्यमंत्री विरोधकांना म्हणाले, छातीवर हात ठेवून बोला..Ambadas Danve Suspended : अंबादास दानवे निलंबित, विरोधी पक्षाचा सभागृहात गोंधळWariche Rang Shivlila Sobat :  वारीचा रंग, टाळ मृदुंगाचा नाद; शिवलीलाने घेतली फुगडीची गिरकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
Pune Water : पुणेकरांची पाणीकपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
पुणेकरांची पाणीकपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
Bhavana Gawali on Eknath Shinde : लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या,
लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या, "मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण"
Milind Narvekar: विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच मिलिंद नार्वेकरांमध्ये जुना उत्साह संचारला, फ्लोअर मॅनेजमेंटसाठी कामाला लागले, प्रवीण दरेकरांना कोपऱ्यात घेऊन गेले अन्...
मिलिंद नार्वेकर-प्रवीण दरेकरांचे गळ्यात गळे, विधानभवनाच्या कोपऱ्यात विधानपरिषदेचं प्लॅनिंग
मराठा समाजात मेसेज गेलाय की, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यासाठी लढावं लागणार: मनोज जरांगे पाटील
मराठा समाजात मेसेज गेलाय की, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, त्यासाठी लढावं लागणार: मनोज जरांगे पाटील
रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पोलीस पाटलाला भरधाव कारने चिरडलं; कारचालक फरार, घातपात की अपघात?
"धक्का बसलाय, माझ्या भाषणाचा एक मोठा भाग पटलावरुन वगळलाय"; राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
Embed widget