एक्स्प्लोर
Hardik Pandya : रोहित अन् विराटसोबत खेळणं अप्रतिम होतं, आम्ही सगळे त्यांना मिस करु :हार्दिक पांड्या
Hardik Pandya On Rohit Sharma Virat Kohli Retirement : हार्दिक पांड्यानं रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीवर भावना व्यक्त केल्या.

रोहित शर्मा अन् विराट कोहलीची निवृत्ती
1/5

रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं भारताला तब्बल 17 वर्षानंतर टी20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवून दिला. यानंतर दोघांनी निवृ्त्ती जाहीर केली. दोघांच्या निवृत्तीमुळं भारतीय क्रिकेटमधील एक पर्व संपलं.
2/5

रोहित शर्मा 2007 च्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद भारतीय संघाला रोहित शर्मानं मिळवून दिलं.
3/5

भारतीय संघाचा उपकॅप्टन हार्दिक पांड्या यानं रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी आनंदी वाटत असल्याचं म्हटलं.
4/5

भारताचे दोन्ही महान खेळाडू याचे हकदार होते, असं हार्दिक पांड्या म्हणाला.
5/5

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांसोबत खेळण्याचा अनुभव अप्रतिम होता. आम्ही सर्वजण दोघांना मिस करु असं हार्दिक पांड्या म्हणाला.
Published at : 30 Jun 2024 09:38 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
ठाणे
चंद्रपूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion