एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Rohit Sharma : श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लेकीला कधी कडेवर, कधी खांद्यावर बसवलं, रणभूमीवर दिमाखात फिरवलं
Rohit Sharma : रोहित शर्मानं कोट्यवधी भारतीयांना टी 20 वर्ल्ड कप विजेतेपदाचं गिफ्ट दिलं. 17 वर्षानंतर भारतानं पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला.
![Rohit Sharma : रोहित शर्मानं कोट्यवधी भारतीयांना टी 20 वर्ल्ड कप विजेतेपदाचं गिफ्ट दिलं. 17 वर्षानंतर भारतानं पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कप जिंकला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/78dd8ae388a11b8a64376a4f21956cc31719732936008989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहितकडून सर्वोच्च आनंदाचा क्षण लेकीसह साजरा
1/5
![रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह टीम इंडियानं दमदार कामगिरी करत भारताला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप मिळवून दिला. या मॅचनंतर दोघांनी आंतराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/2bc3301d8ae48c383bd43e4afdfff6d1eda37.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह टीम इंडियानं दमदार कामगिरी करत भारताला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप मिळवून दिला. या मॅचनंतर दोघांनी आंतराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
2/5
![रोहित शर्मासह टीम इंडिया सर्व खेळाडू वर्ल्ड कप विजयानंतर भावूक झाले होते. रोहित शर्मानं त्याची लेक समायरला कडेवर घेत बारबाडोसच्या किंग्सटन ओव्हला फेरी मारली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/464dcb04897869c2ecb509c49d160b20624d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मासह टीम इंडिया सर्व खेळाडू वर्ल्ड कप विजयानंतर भावूक झाले होते. रोहित शर्मानं त्याची लेक समायरला कडेवर घेत बारबाडोसच्या किंग्सटन ओव्हला फेरी मारली.
3/5
![रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपसाठी सहकुटुंब रवाना झाला होता. पत्नी रितिका सचदेव आणि लेक समायरा प्रत्येक मॅचसाठी मैदानात उपस्थित असायच्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/2f6140fdb5aee0facb1415f38132e4b931bf9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मा टी 20 वर्ल्ड कपसाठी सहकुटुंब रवाना झाला होता. पत्नी रितिका सचदेव आणि लेक समायरा प्रत्येक मॅचसाठी मैदानात उपस्थित असायच्या.
4/5
![रोहित शर्मानं लेक समायराला खांद्यावर बसवून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम फेरीसाठी जमलेल्या प्रेक्षकांना अभिवादन केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/2a80bacbd5df38536bcb1611fffb975eaa30a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मानं लेक समायराला खांद्यावर बसवून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम फेरीसाठी जमलेल्या प्रेक्षकांना अभिवादन केलं.
5/5
![रोहित शर्मानं विजयानंतर पत्नी रितिका सचदेव हिला मिठी मारत आनंद व्यक्त केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/9917ffb84fc55644ce348676dc1c12cfacaa0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्मानं विजयानंतर पत्नी रितिका सचदेव हिला मिठी मारत आनंद व्यक्त केला.
Published at : 30 Jun 2024 01:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
जालना
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion