एक्स्प्लोर
'टू ट्रॉफी इन वन फ्रेम', सूर्यादादाच्या पत्नीसोबतच्या खास फोटोंची सोशल मीडियावर चर्चा!
सूर्यकुमार यादवने टी-20 च्या विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी केली. त्याने टीपलेल्या झेलमुळेच टीम इंडियाला विजयापर्यंत पोहोचता आले.
suryakumar yadav and devisha shetty (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/11

भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत तब्बल 17 वर्षांनी टी-20 विश्वचषक भारतात आणला. भारताच्या या विजयाचे अनेक शिलेदार आहेत.
2/11

यामध्ये भारताचा मिस्टर 360 म्हणून ओळख असेलेल्या सूर्यकुमार यादवचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. त्याने सीमारेषेवर घेतलेला अफलातून झेल भारतासाठी टर्निक पॉइंट ठरला.
Published at : 30 Jun 2024 01:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक























