एक्स्प्लोर

IPL 2023 : रनमशीन विराट कोहलीचा नवा विक्रम

IPL 2023 : रनमशीन विराट कोहलीचा नवा विक्रम, मानाच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. विराट कोहलीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. त्यात आणकी एका विक्रमाची भर पडली.

virat-kohli

1/5
Most Fours in IPL : विराट कोहली सध्या तुफान फॉर्मात आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहली धावांचा पाऊस पाडत आहे. सहा सामन्यात विराट कोहलीने चार अर्धशतके झळकावले आहेत.

2/5
पंजाबविरोधात विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने पंजाबविरोधात नव्या विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये विराट कोहलीने 600 चौकार लावण्याचा पराक्रम केलाय. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या पाच फलंदाजाबद्दल जाणून घेऊयात..

3/5
आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार लगावण्याचा पराक्रम शिखर धवन याने केला आहे. शिखर धवन याने 209 डावात 730 चौकार लगावले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याचा क्रमांक लागतो.

4/5
वॉर्नर याने 167 डावात 608 चौकार लगावले आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर  विराट कोहलीचा क्रमांक लागतो. विराट कोहली याने 221 डावात 603 चौकार लगावले आहेत.

5/5
सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे तर सुरेश रैना पाचव्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा याने 227 डावात 535 चौकार लगावले आहेत. तर सुरेश रैना याने 200 डावात 506 चौकार मारलेत.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म

उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला

एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150

Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maratha Aandolak On Laxman Hake : पुण्यात मराठा आंदोलकांनी हाकेंना घेरलं, मद्यप्राशन केल्याचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBaramati Student Murder : बारामतीमध्ये दिवसाढवळ्या महाविद्यालयात विद्यार्थ्याची कोयत्याने हत्याZero Hour Israel vs lebanon : लेबनॉनवर इस्त्रायलचे हल्ले; हिजबुल्लाचा म्होरक्या हसन नसरल्लाचा खात्मा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Devendra Fadnavis : 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघात जिहादी पद्धतीने मतदान झाले, काही लोकांचा आत्मविश्वास वाढला : देवेंद्र फडणवीस
पुण्यात CBI ची धाड, 10 जणांना अटक; कॉल सेंटरवर छापे, लाखो रुपयांसह 3 लक्झरी कार जप्त

Supreme Court : ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
ऑल द बेस्ट! टॅलेंट वाया जाऊ देऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे दलित विद्यार्थ्याला IITमध्ये प्रवेश देण्याचे निर्देश
पाहुण्याला उमेदवारी नको, विपुल कदमांना रामदासभाईंचा विरोध; थेट एकनाथ शिंदेंनाच दिला इशारा

India vs Bangladesh, 2nd Test : टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
टीम इंडियाच्या धुरंदरांनी अनिर्णित होणारी कसोटी विजयाकडे खेचली; चौथ्या दिवशी विक्रमांचा पाऊस पाडला!
Embed widget