एक्स्प्लोर
Ishan Kishan : मुंबई इंडियन्सच्या कळपात मोठी घडामोड! इशान किशनला संघात ठेवणार कायम? शेअर केली 'ही' पोस्ट
दुलीप ट्रॉफीच्या एका सामन्यात इशान किशनने दमदार कामगिरी करत शतक ठोकले. त्यानंतर लगेचच मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली.
ipl auction 2025 ishan kishan
1/6

इशान किशनने मुंबई इंडियन्ससाठी अनेक प्रसंगी चांगली कामगिरी केली आहे. संघ त्याला पुन्हा एकदा संधी देऊ शकतो. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी रिलीझ आणि रिटेन्शन लिस्ट प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामध्ये मुंबई संघ इशानला कायम ठेवू शकतो.
2/6

खरंतर, इशानने दुलीप ट्रॉफीच्या एका सामन्यात शतक झळकावले होते. यानंतर मुंबई इंडियन्सने त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
Published at : 14 Sep 2024 06:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























