एक्स्प्लोर

टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा 'मिस्ट्री स्पिनर'; पेन्शनच्या पैशानं घेतलेली पहिली बॅट, कोण आहे KKR चा 'हा' स्टार बॉलर?

Sunil Narine: सुनील नारायण हा T20 च्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक. पण, सुनीलचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

Cricket Journey of West Indies and Kolkata Knight Riders Player Sunil Narine

1/7
Sunil Narine: कधीकाळी बॅट विकत घेण्यासाठीही पैसे नसलेला सुनील नारायण आज कोट्याधीश आहे. वडिलांच्या पेन्शनच्या पैशातून सुनीलनं आपल्या आयुष्यातील पहिली बॅट विकत घेतली होती.

2/7
मूळात वेस्ट इंडिजकडून खेळणारा सुनील नरेन आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. दरम्यान, सुनील नारायण बऱ्याच वर्षांपासून शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एक भाग आहे. याशिवाय तो जगभरातील अनेक लीग्समध्ये खेळतो. (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)

3/7
सुनील नारायण हा T20 च्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक. पण, सुनीलचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.  (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)

4/7
सुनील नारायणचे वडील शाहिद हे मुस्लिम असून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते लहान-सहान कामं करायचे. त्यातून मिळणाऱ्या पैशातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हायचा. एवढंच नाही तर सुनील नारायणचे वडील कधी टॅक्सी चालवायचे तर कधी रेस्टॉरंटमध्ये सफाई कामगार म्हणून काम करायचे. (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)

5/7
सुनील नारायणचे वडील शाहिद नारायण सांगतात की, सुनीलला माझ्यापेक्षा जास्त खेळाची आवड होती. आमच्याकडे पैसे नव्हते, म्हणूनच आम्ही त्याच्यासाठी खूप जुने पॅड्स विकत घेतले होते. माझ्या आईनं तिच्या पेन्शनच्या पैशातून सुनीलसाठी पहिली क्रिकेट बॅट खरेदी केली होती. (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)

6/7
सुनीलच्या कुटुंबासाठीही इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. पण त्यांनी हिम्मत हारली नाही आणि सुनीलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. या कुटुंबानं गरीबीचा सामना करुनही त्यांच्या मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचवलं. दरम्यान, आयपीएल ऑक्शनमध्ये KKR नं खरेदी केल्यानंतर सुनीलचं नशीब पालटलं आणि आज सुनील नारायण कोट्यवधींचा मालक आहे. (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)

7/7
कदाचित तुम्ही हे ऐकूण हैराण व्हाल की, आता सुनील नारायण कोट्यवधींचा मालक असला तरी, आजही त्याचे आई-वडील अजुनही त्यांच्या जुन्या दोन खोल्यांच्या घरात राहतात.  (फोटो क्रेडिट : सोशल मीडिया)

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त

Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार

Embed widget