एक्स्प्लोर
Rohit Sharma captaincy : रोहित शर्मा मुंबईचं कर्णधारपद सोडणार? IPL सुरु असतानाच यांनी दिला होता राजीनामा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/25/611751ba58c2b0da7878d748f6b1a827_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
rohit sharma
1/9
![आयपीएलमधील सर्वात यशस्वी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबईला लागोपाठ आठ पराभवाचा सामना करावा लागला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/0087e8d4830c2062525c3f029e88dc2f32d45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएलमधील सर्वात यशस्वी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबईला लागोपाठ आठ पराभवाचा सामना करावा लागला.
2/9
![2021 मध्ये हैदराबादने डेविड वॉर्नरकडून हैदराबादने कर्णधारपद काढून घेतले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/a30a16f05018952227e24d12648c569b6beea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2021 मध्ये हैदराबादने डेविड वॉर्नरकडून हैदराबादने कर्णधारपद काढून घेतले होते.
3/9
![2013 मध्ये रिकी पाँटिंगकडून मुंबईने कर्णधारपद काढून घेतले होते. रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर मुंबईने पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/8728fbea05cbc4145050681eba569ec494964.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2013 मध्ये रिकी पाँटिंगकडून मुंबईने कर्णधारपद काढून घेतले होते. रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर मुंबईने पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले होते.
4/9
![2013 मध्येच एडम गिलख्रिस्टकडून पंजाबने कर्णधारपद काढून घेतले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/a39d2f37a4c615ce271d9e66bb696cd79ee18.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2013 मध्येच एडम गिलख्रिस्टकडून पंजाबने कर्णधारपद काढून घेतले होते.
5/9
![2012 मध्ये कुमार संगकाराला डेक्कन चार्जर्सचं कर्णधारपद गेले होते. कॅमरन व्हाइटला कर्णधार करण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/5a0fce18313149abb918fa46175404a05f3aa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2012 मध्ये कुमार संगकाराला डेक्कन चार्जर्सचं कर्णधारपद गेले होते. कॅमरन व्हाइटला कर्णधार करण्यात आले होते.
6/9
![2012 मध्ये डॅनिअल विटोरीला आरसीबीचं कर्णधारपद सोडावं लागले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/f667aef993b9ac61023fe40708eb4e9ab8687.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2012 मध्ये डॅनिअल विटोरीला आरसीबीचं कर्णधारपद सोडावं लागले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्यात आले होते.
7/9
![2018 मध्ये दिल्लीने दोन वेळच्या आयपीएल विजेत्या गौतम गंभीरकडून कर्णधारपद काढून घेतले होते. श्रेयस अय्यरला कर्णधारपद सोपवण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/93d76581118a4c3e13878948b0ea7efc263c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2018 मध्ये दिल्लीने दोन वेळच्या आयपीएल विजेत्या गौतम गंभीरकडून कर्णधारपद काढून घेतले होते. श्रेयस अय्यरला कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
8/9
![2019 मध्ये राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढून घेतले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/82da5a6fc43188309ffac597c195c10a4b2ea.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2019 मध्ये राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढून घेतले होते.
9/9
![2020 मध्ये दिनेश कार्तिककडून कोलकात्याने कर्णधारपद काढून घेतले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/26/fd47fdfdc99135f5c928f9408a7c08efb86e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2020 मध्ये दिनेश कार्तिककडून कोलकात्याने कर्णधारपद काढून घेतले होते.
Published at : 26 Apr 2022 06:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
नाशिक
राजकारण
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)