क्रिकेटच्या मैदानावर विराट कोहली भलेही अपयशी ठरत असला तरीही मैदानाबाहेर जलवा कायम आहे. विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
2/11
तो अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपाटातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. याचे काही फोटोही आरसीबीने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3/11
आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याचं नुकतेच लग्न झाले.
4/11
ग्लेन मॅक्सवेलच्या वेडिंग पार्टीचं 27 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते.
5/11
मॅक्सवेल 18 एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकला होता.
6/11
भारतीय वंशाच्या विनी रमन याच्यासोबत मॅक्सवेलने लग्नगाठ बांधली.
7/11
ग्लेन मॅक्सवेलच्या वेडिंग पार्टीला आरसीबीच्या सर्व खेळाडूंनी उपस्थिती दर्शवली होती.
8/11
या पार्टीत अल्लू अर्जूनच्या पुष्पा चित्रपाटातील गाण्यावर खेळाडूंनी ठुमके लगावले.
9/11
ग्लेन मॅक्सवेलच्या वेडिंग पार्टीमध्ये विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत पोहचला होता.
10/11
विराट कोहलीने पुष्पा चित्रपाटीत गाण्यावर ठुमके लगावले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी एकत्र फोटोही पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेय की बायो बबलमध्ये वेडिंग पार्टी....
11/11
या पार्टीत अल्लू अर्जूनच्या पुष्पा चित्रपाटातील गाण्यावर खेळाडूंनी ठुमके लगावले.