एक्स्प्लोर
चेन्नईने सामना गमावला, पण सर्वांना चीअरलीडरची पडली भुरळ; अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's
आयपीएल 2024 च्या 59 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
csk ipl
1/8

आयपीएल 2024 मध्ये सध्या चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळत आहेत.पण यादरम्यान आयपीएलमधील एक सुंदर चीअरलीडर खूप व्हायरल होत आहे. (photo credit-social media)
2/8

आयपीएल 2024 च्या 59 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईने सामना भलेही हरला असेल, पण चेन्नईच्या चीअरलीडरने आपल्या सौंदर्याने सर्वांची मने जिंकली.(photo credit-social media)
Published at : 11 May 2024 04:49 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















