एक्स्प्लोर
Virat Kohli : विराट कोहलीची धडाकेबाज फलंदाजी सुरु, आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचू शकते का? जाणून घ्या
Virat Kohli RCB Playoffs : विराट कोहलीनं पंजाब किंग्ज विरुद्ध 92 धावांची खेळी केली. आरसीबीनं आतापर्यत पाच मॅच जिंकल्या आहेत. सध्यातरी ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत.

विराट कोहली
1/5

आरसीबीसाठी प्लेऑफ प्रवेशाची शक्यता अजून संपलेली नसली तरी त्यांच्यासाठी मार्ग खडतर आहे. आरसीबीला राहिलेल्या दोन मॅच मोठ्या फरकानं जिंकावा लागेल. यामध्ये विराट कोहलीची कामगिरी देखील महत्त्वाची ठरणार आहे.
2/5

आरसीबीच्या प्लेऑफच्या प्रवेशाचा मार्ग इतर संघाच्या कामगिरीवर देखील अवलंबून आहे. गुजरा टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करावं लागेल.
3/5

आरसीबीसाठी प्लेऑफमध्ये जायचं असल्यास मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जाएंटसवर विजय मिळवणं आवश्यक आहे.
4/5

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबादनं गुजरातचा पराभव करणं आवश्यक आहे. तर गुजरातनं थोडक्यात विजय मिळवल्यास आरसीबीला फायदा होईल.
5/5

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर असून त्यांच्याकडे पाच विजयासह 10 गुण आहेत. दोन मॅचमध्ये विजय मिळाल्यास 14 गुण आरसीबीच्या खात्यात असतील. मात्र, त्यांचं नेट रनरेट महत्त्वाची भूमिका बजावेल.
Published at : 10 May 2024 02:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
