एक्स्प्लोर
Joe Root : जो रूटची रेकॉर्डतोड खेळी! मँचेस्टरमध्ये इतिहास रचला, द्रविड-कॅलिसला मागे टाकले, आता टार्गेटवर सचिन तेंडुलकर
Joe Root Eng vs Ind 4th Test : जो रूटची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते आणि त्याने एकट्याने इंग्लंड संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
Joe Root Eng vs Ind 4th Test
1/9

जो रूटची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये होते आणि त्याने एकट्याने इंग्लंड संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
2/9

सध्या तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याच्या बॅटमधून खूप धावा येत आहेत.
Published at : 25 Jul 2025 06:37 PM (IST)
आणखी पाहा
























