एक्स्प्लोर

Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

 अकोल्यातल्या एका शाळेचा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.. ज्यात विद्यार्थी पाकिस्तान जिंदाबादचे नारे देताहेत असा दावा करण्यात आलाय.. मात्र खरंच मुलांनी पाकिस्तानच्या नावानं घोषणा दिल्यात का? काय आहे वास्तव? पाहुयात
अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातलं अडगाव बुद्रुक...  या गावातल्या एका व्हायरल व्हिडिओची दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर मोठी चर्चा सुरूय.  काही शाळकरी मुलं शाळा सुटल्यानंतर देत असलेल्या घोषणांचा हा व्हिडीओ आहे.  विद्यार्थ्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा काही ग्रामस्थांनी केला..
खरंच दुसरी तिसरीतली मुलं शाळा सुटल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत होते का?  'एबीपी माझा'ने अडगाव बुद्रुकमध्ये पोहोचत 'ग्राउंड रिॲलिटी' जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  विषयाचं गांभीर्य ओळखून पोलीस देखील लागलीच कामाला लागले...  गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.   सहायक जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांनी गावात ठाण मांडत शांतता समितीची सभा घेतली.  
पोलिसांनी अडगावातील मोहम्मदीया उर्दू वरिष्ठ प्राथमिक शाळेत जात व्हिडीओत दिसणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवादही साधला.  
चौकशीनंतर जे सत्य समोर आलं ते समजल्यानंतर पोलिसांचाही जीव भांड्यात पडला..  
आता सत्य समोर आलं आहे..  त्यामुळे या विषयावर पडदा पडला पाहिजे..  अडगाव बुद्रुकचे ग्रामस्थ ती काळजी नक्कीच घेतील..  

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट

बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
NCP Sharad Pawar: BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
NCP Sharad Pawar: BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
BMC निवडणुकीत काँग्रेसशी, ठाकरेंशी युती करायची की नाही? प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'शरद पवारांनी चर्चा करत...'
BMC Election 2026: मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा
Video : 'माझ्याकडं खूप व्हिडिओ आहेत हं!' शिवसेना-मनसे युतीची घोषणा करताच लाव रे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंचा सूचक इशारा नेमका कोणाला?

ठाकरेंच्या युतीच्या घोषणावेळी संजय राऊतांना खास खुर्ची, मग बाळा नांदगावकर कुठे होते? मोठी माहिती समोर

Raj Thackeray Alliance Announced : शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय

Embed widget