एक्स्प्लोर
Hardik Pandya Girlfriend Mahika Sharma : हनुमान चालिसा म्हटली, भजनही केलं; हार्दिक पांड्या अन् गर्लफ्रेंड माहिका शर्माची सोशल मीडियावर धुमाकूळ
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या सध्या मैदानापेक्षा आपल्या पर्सनल लाइफमुळे अधिक चर्चेत आहे.
Hardik Pandya Girlfriend Mahika Sharma
1/8

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या सध्या मैदानापेक्षा आपल्या पर्सनल लाइफमुळे अधिक चर्चेत आहे.
2/8

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या व्हाईट-बॉल मालिकेपूर्वी त्याच्या पुनरागमनाबाबत चर्चा रंगत असतानाच, हार्दिकने मंगळवारी हनुमानजींच्या पूजेचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.
3/8

हा व्हिडिओ समोर येताच इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला. विशेष म्हणजे या पूजेत त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा देखील होती.
4/8

व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या संपूर्ण श्रद्धाभावाने हनुमानजींची पूजा करताना दिसत आहे.
5/8

मंत्रोच्चार, हवन आणि सर्व पारंपरिक विधींसह ही पूजा पार पडली. हार्दिक अनेक क्षणी डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत आहे.
6/8

व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र बसून हनुमान चालीसा पठण करत असल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या या भक्तिमय अंदाजावर चाहते अक्षरशः फिदा झाले.
7/8

व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावरही हा कपल ट्रेंड होऊ लागला.
8/8

हार्दिक पांड्या सध्या दुखापतीतून सावरत आहे आणि लवकरच तो टीम इंडियात परतू शकतो असे मानले जात आहे.
Published at : 19 Nov 2025 11:09 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























