एक्स्प्लोर
IPL Trade News 2026 : मोहम्मद शमीपासून अर्जुन तेंडुलकर, नितीश राणापर्यंत...; आयपीएलआधी चक्रावणारे टॉप 5 ट्रेड, कोण कोणात्या संघात दाखल?, A टू Z माहिती
IPL 2026 Player Trade Updates Marathi News : रिटेन्शन आणि रिलीजची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर असली तरी त्याआधीच काही संघांनी जबरदस्त ट्रेड करत चाहत्यांना धक्का आणि धडकी दोन्ही भरवली आहे.
IPL 2026 Player Trade Updates News
1/9

आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शनला काहीच दिवस उरले आहेत.
2/9

रिटेन्शन आणि रिलीजची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर असली तरी त्याआधीच काही संघांनी जबरदस्त ट्रेड करत चाहत्यांना धक्का आणि धडकी दोन्ही भरवली आहे.
3/9

या ट्रेडमध्ये संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.
4/9

आयपीएल 2026 मधील सर्वात मोठा आणि चर्चेत असलेला ट्रेड संजू सॅमसन आता पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. चेन्नईने रवींद्र जडेजा आणि सॅम करनला देऊन हा मोठी डील फायनल केली.
5/9

17 वर्षांनंतर जडेजा पुन्हा आपल्या पहिल्या आयपीएल घरी म्हणजे राजस्थान रॉयल्समध्ये परतला आहे. आरआरने त्याला 14 कोटींमध्ये आपल्या संघात सामील केलं.
6/9

जडेजासोबतच इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर सॅम करनही राजस्थानमध्ये दाखल झाला आहे. 2021 च्या चॅम्पियन CSK टीमचा तो महत्त्वाचा खेळाडू होता.
7/9

मुंबई इंडियन्सनं अर्जुन तेंडुलकरला रिलीज केलं असून तो आता लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. लखनऊने त्याला 30 लाखांच्या मूळ किमतीवर घेतलं.
8/9

2025 मध्ये SRH साठी फारसा चमक न दाखवलेला मोहम्मद शमी आता LSG मध्ये गेला आहे. लखनऊने त्याला तब्बल 10 कोटींमध्ये घेतलं आहे.
9/9

कोलकात्याचा माजी कर्णधार नीतीश राणा पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्समध्ये दाखल झाला आहे. दिल्लीने त्याला ₹4.2 कोटींमध्ये घेतलं.
Published at : 15 Nov 2025 01:31 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























