एक्स्प्लोर
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहारिनमध्ये संपन्न झाला.
जय पवार-ऋतुजा पाटील यांचा लग्न सोहळा संपन्न
1/7

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहारिनमध्ये पार पडला.
2/7

जय पवार यांचं लग्नानिमित्त पवार आणि पाटील कुटुंब बहारिनला रवाना झालं होतं. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे लग्नातील फोटो समोर आले आहेत.
Published at : 05 Dec 2025 10:57 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























