एक्स्प्लोर
क्रिकेटच्या राणीला लागली हळद, मानधनाच्या घरी लगीनघाई, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलच्या हळदीचे फोटो
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि पलाश यांचा रविवारी विवाह सोहळा संपन्न होणार आहे. आज त्यांच्या हळदीचा कार्यक्रम संपन्न झाला.
Smriti Mandhana and Palash Muchhal Haldi event photo
Published at : 21 Nov 2025 06:58 PM (IST)



























