एक्स्प्लोर
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या धाकट्या मुलाचा लग्नसोहळा आज पार पडत आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या धाकट्या मुलाचा लग्नसोहळा आज पार पडत आहे.जय पवार यांचं लग्न बहरीनमध्ये पार पडत असून काही महिन्यांपूर्वीच जय आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा धुमधडाक्यात पार पडला होता, आता यांचा विवाह सोहळा 4, 5 आणि 7 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये होत आहे.बहरीनमधील या शाही लग्नसोहळ्यासाठी पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवार बहरीनला लग्नाला गेले नाहीत.जय पवार यांच्या लग्नासाठी आमदार रोहित पवार आणि नुकतेच विवाह झालेले युगेंद्र पवार यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. खासदार सुप्रिया सुळेंनी या लग्नसोहळ्याच्या वरातीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















