एक्स्प्लोर
PHOTO : का साजरा केला जातोय International Dog Day? जाणून घ्या

Feature_Photo_2
1/7

दरवर्षी 26 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय श्वान दिवस साजरा करण्यात येतो. श्वान किंवा कुत्रा हा मनुष्याचा लाडका प्राणी आहे, तसंच तो मनुष्याचा प्रामाणिक मित्र आहे.
2/7

कुत्र्यांच्या संदर्भात काम करणाऱ्या कॉलिन पेग या व्यक्तिने 26 ऑगस्ट 2004 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय श्वान दिवस साजरा केला.
3/7

कॉलिन पेग 10 वर्षाचा असताना त्याने 26 ऑगस्ट या दिवशी पहिल्यांदा एका कुत्र्याला अॅडॉप्ट केलं होतं.
4/7

या दिवसाचे स्मरण म्हणून त्याने 26 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय श्वान दिवस साजरा करायला सुरुवात केली.
5/7

कुत्रा आणि मानवाचे संबंध हे अतिशय सौदार्हपूर्ण आहेत. कुत्रा हा आपल्या मालकाशी प्रामाणिक राहतो आणि त्याच्या संपत्तीचे रक्षण करतो.
6/7

जगभरात आणि भारतातही कुत्र्याच्या अनेक प्रजाती सापडतात.
7/7

भारतामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांची अवस्था अतिशय वाईट असल्याचं दिसून येतंय.
Published at : 26 Aug 2021 11:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
