एक्स्प्लोर

अजय महाराज बारस्कर यांना पंढरपूरमध्ये येण्यापूर्वी बघून घेण्याची धमकी, नंतर कार जळून खाक, आषाढीच्या एकादशीच्या पहाटे काय घडलं?

Ajay Maharaj Baraskar : अजय महाराज बारस्कर यांनी त्यांची कार पंढरपूरमध्ये 65 एकर परिसरात पार्क केली होती. प्रदक्षिणा घालून माघारी येईपर्यंत त्यांची कार पेटलेली होती.

अजय महाराज बारस्कर यांची कार पेटवली

1/6
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं काही महिन्यांपूर्वी अजय महाराज बारस्कर चर्चेत आले होते. अजय महाराज बारस्कर यांची गाडी पंढरपूर येथे जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

2/6
65 एकर येथील पार्किंगमध्ये अजय महाराज बारस्कर यांची गाडी जळाली. या प्रकरणी अजय बारस्कर यांनी पोलिसांत तक्रार दिली असून 1 लाखांचं नुकसान झाल्याचं म्हटलंय.

3/6
अजय बारस्कर यांनी दोन दिवासपूर्वी पंढरपुरात येण्या आधी आपल्याला धमकी येत असल्याचा आरोप करत व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला होता.

4/6
अजय महाराज बारस्कर पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर त्यांनी आपली MH 12 BP / 2001 ही टोयाटो कंपनीची कार , भाविकांच्या  निवासा साठी उभारलेल्या 65 एकर येथील भक्तिसागर येथे पार्क करून स्नान व प्रदक्षिणेसाठी गेले होते . यानंतर एकादशीच्या पहाटे त्यांची ही कार पेटलेली आढळून आली.

5/6
अजय महाराज बारस्कर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली असून यात कार कशाने तरी जळाली असल्याची तक्रार दिली आहे.

6/6
आषाढी सोहळ्यासाठी आलेल्या बारस्कर यांची गाडी जळाल्याने  उलटसुलट चर्चा सुरु झाल्या असून पोलीस आता या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही व इतर माहितीच्या आधारे चौकशी करत आहेत.

Solapur फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: मुलीने झोपेत बिछाना ओला केला, सावत्र आईने गुप्तांगावर दिले चटके, कोल्हापूरमधील धक्कादायक घटना
मुलीने झोपेत बिछाना ओला केला, सावत्र आईने गुप्तांगावर दिले चटके, कोल्हापूरमधील धक्कादायक घटना
खाकी वर्दीतल्या 'ति'ला फुटला मायेचा पान्हा!  भुकेल्या बाळाला दूध पाजून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलं जीवदान

Jammu And Kashmir : प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Marathi language : योग्य निर्णय ! ल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 14 Spet 2024 : 10 AMABP Majha Headlines : 10 AM : 14 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: मुलीने झोपेत बिछाना ओला केला, सावत्र आईने गुप्तांगावर दिले चटके, कोल्हापूरमधील धक्कादायक घटना
मुलीने झोपेत बिछाना ओला केला, सावत्र आईने गुप्तांगावर दिले चटके, कोल्हापूरमधील धक्कादायक घटना
खाकी वर्दीतल्या 'ति'ला फुटला मायेचा पान्हा!  भुकेल्या बाळाला दूध पाजून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलं जीवदान
खाकी वर्दीतल्या 'ति'ला फुटला मायेचा पान्हा! भुकेल्या बाळाला दूध पाजून महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलं जीवदान
Jammu And Kashmir : प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
प्रचारासाठी पीएम मोदींचा दौरा असतानाच जम्मू-काश्मीरमध्ये चकमक सुरु; दोन जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Emergency Loan : अचानक पैशांची गरज पडल्यास काय करावं? कशी करालं पैशांची व्यवस्था? हे 4 मार्ग देतील आधार
Weekly Horoscope 16 To 22 September 2024 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Jalegaon News:  मोठी बातमी: जळगावात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं, भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा
मोठी बातमी: जळगावात गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आक्रित घडलं, भंडाऱ्यातील जेवणातून 70 विद्यार्थ्यांना विषबाधा
Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; बहुचर्चित वंदे भारत ट्रेनची कोल्हापुरात चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; बहुचर्चित वंदे भारत ट्रेनची कोल्हापुरात चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?
अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात, दोन ट्रक थेट दुकानात घुसले

Embed widget