एक्स्प्लोर
Pandharpur News : पुढच्या शेकडो वर्षांसाठी विठुराया विसावला नवीन मेघडांबरीत; भक्ताकडून दोन कोटी रुपयांची चांदी अर्पण
Pandharpur News : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन संवर्धन काम सुरू असताना पूर्वीच्या काळी बसवलेली मेघडांबरी खराब झाली होती. त्यामुळे मंदिर समितीने नवीन मेघडांबरी बसविण्याचा निर्णय घेतला होता.
Pandharpur News
1/8

विठ्ठल मंदिर संवर्धनाच्या कामात विठ्ठल गाभाऱ्यातील जुनी खराब झालेली मेघडांबरी बदलून 190 किलो चांदी वापरून तयार केलेल्या नव्या मेघडांबरीत विठ्ठल रुक्मिणी पुढील शेकडो वर्षासाठी विसावले.
2/8

या चांदीच्या मेघडांबरीला अतिशय बारीक पुरातन पद्धतीचे नक्षीकाम केलं आहे असं या फोटोच्या माध्यमातून दिसतंय.
Published at : 05 Jul 2024 07:48 AM (IST)
आणखी पाहा























