एक्स्प्लोर

Vande Bharat Express In Kolhapur : कोल्हापूरकरांची उत्सुकता शिगेला; बहुचर्चित वंदे भारत ट्रेनची कोल्हापुरात चाचणी, आरक्षण केव्हापासून सुरु होणार?

सोमवारी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातून रेल्वे राज्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. यावेळी खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने उपस्थित असतील.

सोमवारी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातून रेल्वे राज्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. यावेळी खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने उपस्थित असतील.

Vande Bharat Express In Kolhapur

1/14
बहुचर्चित कोल्हापूर पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला 16 सप्टेंबरला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
बहुचर्चित कोल्हापूर पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला 16 सप्टेंबरला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
2/14
या नव्या एक्स्प्रेसमुळे कोल्हापूर ते पुणे प्रवास गतिमान होणार आहे.  वंदे भारतचा ताशी वेग 80 ते 100 किमी असा आहे.
या नव्या एक्स्प्रेसमुळे कोल्हापूर ते पुणे प्रवास गतिमान होणार आहे. वंदे भारतचा ताशी वेग 80 ते 100 किमी असा आहे.
3/14
चाचणी करण्यासाठी आज वंदे भारत कोल्हापुरात दाखल झाली. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती.
चाचणी करण्यासाठी आज वंदे भारत कोल्हापुरात दाखल झाली. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती.
4/14
सोमवारी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातून रेल्वे राज्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी 11 वाजता कोल्हापुरातून रेल्वे राज्यमंत्री यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
5/14
यावेळी खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने उपस्थित असतील.
यावेळी खासदार शाहू छत्रपती, धनंजय महाडिक आणि धैर्यशील माने उपस्थित असतील.
6/14
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर तांत्रिक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात आली आहेत.
कोल्हापूर रेल्वे स्थानकावर तांत्रिक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात आली आहेत.
7/14
प्रत्यक्ष कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्स्प्रेस प्रवासासाठी आरक्षण, तिकीट भाडे नंतर निश्चित होईल.
प्रत्यक्ष कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्स्प्रेस प्रवासासाठी आरक्षण, तिकीट भाडे नंतर निश्चित होईल.
8/14
ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतरनियमितपणे प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.
ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतरनियमितपणे प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.
9/14
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी धावणार आहे.
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी धावणार आहे.
10/14
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी धावणार आहे.
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत प्रत्येक मंगळवार, शनिवार व सोमवारी धावणार आहे.
11/14
पुणे ते कोल्हापूर वंदे भारत प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी धावणार आहे.
पुणे ते कोल्हापूर वंदे भारत प्रत्येक बुधवार, शुक्रवार व रविवारी धावणार आहे.
12/14
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून निघेल.
कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून निघेल.
13/14
मिरजमध्ये 9 वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत 9.42 मिनिटांनी कराडला 10.07, सातारा 10.47 आणि पुण्यात दीड वाजता पोहोचेल.
मिरजमध्ये 9 वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत 9.42 मिनिटांनी कराडला 10.07, सातारा 10.47 आणि पुण्यात दीड वाजता पोहोचेल.
14/14

कोल्हापूर फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit Doctor Shriram Nene: माधुरी दीक्षितनं डॉक्टरांशीच लग्न का केलं? KBCमध्ये केला खुलासा, सोनाली बेंद्रेसमोर म्हणाली... VIDEO
माधुरी दीक्षितनं डॉक्टरांशीच लग्न का केलं? KBCमध्ये केला खुलासा, सोनाली बेंद्रेसमोर म्हणाली... VIDEO
Sahil Wakode Death Case: 'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...', आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
'चूक मान्य, मला एक संधी द्या, माफ करा...' आयआयटी बॉम्बे कॉपीप्रकरणातील साहिल लेखी निवेदनात काय-काय म्हणाला? नवी माहिती समोर, तपासाला नवं वळण
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Vijay Kumbhar MPSC Protest: MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही, मात्र चौकशी तरी करता येते का?; RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची A टू Z माहिती
MPSC अध्यक्षांना हटवता येत नाही, मात्र चौकशी तरी करता येते का?; RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांची A टू Z माहिती

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Sara Tendulkar birthday: सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
सचिन तेंडुलकरांच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस; वहिनी सानिया चंडोकसोबतचा VIDEO व्हायरल
Nagpur Crime : आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
आधी स्वतः तलाक दिला, मग पूर्वाश्रमीच्या बायकोनं दुसरं लग्न केल्याचा राग अनावर, नमाज पठणासाठी गेलेल्या वसीमला रस्त्यात गाठलं अन्..., नागपूर हादरलं!
Nagpur BJP: मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
मुख्यमंत्री फडणवीसांची शिष्टाई फळाला, नागपूर भाजपातील बंड शमवण्यात यश; बंडखोर अनिल सोलेंची तलवार मान्य, व्यास यांचाही राजीनामा मागे, नेमकं काय काय घडलं?
Shani Dev: अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
अशी ओळखा तुमच्यावरील शनिदेवांची कृपा, 7 अद्भूत संकेत! जीवनातील 'हे' बदल कमी लोकांना माहित, ज्योतिषशास्त्र..
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
Drishyam 3 Box Office: विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
विजय साळगावकरची 'डोकॅलिटी' पाहून डोकं चक्रावेल! 'दृश्यम 3'ने 11 व्या दिवशी किती कोटी कमावले?
Embed widget