एक्स्प्लोर
आज गुरुपौर्णिमा, अक्ककोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
आज गुरुपौर्णिमा आहे. यामुळं अक्ककोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा आहेत.

Swami Samarth Mandir in Akkakot
1/9

सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये (Akkalkot) गुरुपौर्णिमेनिमित्त (Gurupurninima) हजारो भाविक दखल झाले आहेत.
2/9

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्ककोट नगरी सजली आहे.
3/9

सोलापूरतल्या अक्कलकोट येथे दरवर्षी स्वामी समर्थांचे (Swami Samarth) भक्त मोठ्या संख्येने येत असतात.
4/9

मंदिराचे मुख्य पुजारी, चोळप्पा महाराजांचे वंशज मंदार मोहन पुजारी यांच्या हस्ते पहाटे 5 वाजता काकड आरती पार पडली.
5/9

अगदी रात्री पासूनच अनेक भक्तगण दर्शनासाठी आणि आरतीसाठी हजर होते.
6/9

गेला आठवडाभर गुरुपौर्णिमाचा उत्सव अक्कलकोट अन्नछत्र मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येतोय. त्यामुळे अनेक भक्तगण याच ठिकाणी निवासी आहेत.
7/9

दरम्यान, आज दिवसभर विविध कार्यक्रमाची रेलचेल स्वामी मंदिरात असणार आहे. सकाळी स्वामींच्या ग्रंथांचे पारायण, 9 वाजता नामस्मरण आणि 11.30 वाजता नैवेद्य आरती होणार आहे.
8/9

दिवसभर महाप्रसाचे आयोजन करण्यात आले आहे. संध्याकाळी 4 वाजता स्वामी समर्थांचा पालखी सोहळा संपन्न आणि त्यानंतर या महोत्सवाचा समारोप होईल.
9/9

अक्कलकोटमध्ये (Akkalkot) गुरुपौर्णिमेनिमित्त हजारो भाविक दखल झाले आहेत.
Published at : 21 Jul 2024 10:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
