एक्स्प्लोर
Raj Thackeray : भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! राज ठाकरे मनसे उमेदवारांना घेऊन अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनाला
Raj Thackeray : राज ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं आहे, याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आपल्या दोन उमेदवारांना घेऊन अक्कलकोटला भेट दिली आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आहे.
Raj Thackeray In Solapur
1/9

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अक्कलकोटमध्ये जाऊन स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आहे.
2/9

विधानसभेचं रणशिंग फुंकल्यानंतर राज ठाकरे थेट स्वामी समर्थांच्या चरणी लीन झाले आहेत. अक्कलकोटमध्ये जाऊन त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं.
3/9

आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे, त्या पार्श्वभूमीवर देखील राज ठाकरेंनी अक्कलकोटला देखील भेट दिली.
4/9

दोन्ही उमेदवारांना घेऊन राज ठाकरेंनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं.
5/9

बाळा नांदगावकर आणि दिलीप धोत्रेंच्या समवेत राज ठाकरे स्वामींच्या चरणी लीन झाले.
6/9

यानंतर राज ठाकरे पुढे तुळजा भवानीच्या दर्शनालाही जाणार आहेत.
7/9

आज सोलापूर दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली.
8/9

मनसेने दक्षिण मुंबईतील शिवडी विधानसभेसाठी (Shivadi Assembly Constituency) पक्षाचा निष्ठावंत चेहरा बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतला आहे.
9/9

तर दुसरीकडे पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे (Dilip Dhotre) यांना उमेदावारी जाहीर केली.
Published at : 05 Aug 2024 02:07 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement



















