एक्स्प्लोर
Ashadhi Wari 2022: रिमझिम पाऊस अन् टाळ-मृदुंगावर धरला वारकऱ्यांनी ठेका, पहा फोटो

Pune
1/5

जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. याच दरम्यान या सोहळ्यासाठी रिमझिम पावसाने देखील हजेरी लावली आहे. (सर्व फोटो- गोविंद शेळके प्रतिनीधी एबीपी माझा)
2/5

देहूतील संत तुकाराम महाराजांचं हे मुख्य मंदिर आहे. या मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे.
3/5

वारकरी रिमझिम पावसाचा आनंद घेत आहेत.
4/5

संपुर्ण परिससात फुलांच्या पायघड्या आणि फुलांनी सजलेली संत तुकाराम महाराजांच्या मुर्तीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
5/5

टाळ-मृदूंगाच्या गजरात वारकरी दंग झाले आहेत.
Published at : 20 Jun 2022 03:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
