एक्स्प्लोर
'हा' आहे जगातला सर्वात मोठा महासागर; का? ते जाणून घ्या...
जगातील ५ महासागरांपैकी १ महासागर हा सर्वात मोठा मानला जातो, कोणता? आणि का? ते जाणून घ्या...
pacific ocean world map
1/5

पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि खोल महासागर आहे. याचे क्षेत्रफळ १६० मिलियन चौक किलोमीटर असून, तो पृथ्वीच्या ३०% पृष्ठभागावर पसरलेला आहे.
2/5

पॅसिफिक महासागराच्या शांत वृत्तीमुळे त्याला "पॅसिफिक" (शांत) महासागर असे नाव मिळाले. या महासागराचा गडद निळसर पृष्ठभाग आणि विस्तीर्ण परिसर त्याला एक वेगळ वैशिष्ट्य प्रदान करतात.
Published at : 09 Sep 2025 04:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ठाणे
राजकारण
महाराष्ट्र






















