एक्स्प्लोर
Hot Summer : चांदा ते बांधा लाहीलाही, उन्हाचा कडाका वाढला
यंदा उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. तापमानाचा पारा वाढत असल्याने देशभरातील नागरिक उष्णतेमुळे त्रस्त झाले आहेत. शरीराची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा माणसांसह मुक्या प्राण्यांनाही बसतोय.
Hot Summer
1/16

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असल्यामुळे पालक देखील मुलांसोबत पाण्यात भिजण्याचा आनंद घेत आहेत. एकमेकांवर पाणी उडवत नदीच्या पाण्यात सर्वच जण मज्जा घेत आहेत.
2/16

उन्हाच्या झळा वाढल्याने गावागावांतील मुलांची पाऊलं थंडाव्यासाठी नदी किनाऱ्याकडे वळत आहेत. गर्मीपासून दिलासा मिळण्यासाठी मुलं पाण्यात डुबक्या मारताना दिसतात.
Published at : 20 Apr 2023 05:46 PM (IST)
आणखी पाहा























