एक्स्प्लोर

PHOTO : मोठ्या कुटुंबासाठी नऊ लाखांच्या आतील 7 सीटर कार

7_Seater_SUV

1/4
रेनो ट्रायबर : रेनो ट्रायबरची सुरुवातीची किंमत 5.53 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. ही कार 9 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Renault Triber मध्ये 999cc पेट्रोल इंजिन असून जे 50kW (68Ps) @ 5000 rpm पॉवर आणि 104nm @ 4000 rpm पीक टॉर्क जनरेट करतं. ही देखील 7 सीटर कार आहे. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रान्समिशनसह येतं.

2/4
महिंद्रा बोलरो निओ : महिंद्रा बोलरो निओची किंमत सुमारे 8.8 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. हा कार केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. ही कार चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 1493cc इंजिन आहे. ही डिझेल कार असून एक लिटर डिझेलमध्ये ती 17 किलोमीटरपर्यंत धावते. ही महिंद्राची 7 सीटर कार आहे.

3/4
महिंद्रा बोलरो : महिंद्रा बोलरोची सुरुवातीची किंमतही सुमारे 8.8 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला ABS ही मिळतं. कारमध्ये BS6, 1.5 लिटर, 3 सिलेंडर, mHawk75 डिझेल इंजिन आहे. हे इंजिन कमाल 75hp पॉवर आणि 210Nm पीक टॉर्क जनरेट करतं. ही 7 सीटर SUV कार आहे. यामध्ये 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे. कार B4, B6 आणि B6 Opt या तीन व्हेरिएंटमध्ये मिळते.

4/4
मारुती सुझुकी अर्टिगा : मारुती सुझुकी अर्टिगा ही पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये येते. याची सुरुवातीची किंमत 7.96 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. ही कार 17 ते 26 किलोमीटर प्रति किलोपर्यंतचं मायलेज देते. ही कार 7 सीटर आहे. यात 1462 cc, K15B SMART HYBRID BS6 इंजिन आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट

Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं

Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget