एक्स्प्लोर

1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले आभार

जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नेपाळमधील कमला भंडारी यांच्या मतृदेहाचे जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता.

जळगाव : गेल्याच आठवड्यात जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले. ट्रेनच्या डब्ब्याला आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांनी ट्रेन थांबवून रेल्वेतून उड्या घेतल्या. मात्र, त्याचवेळी दुसर्‍या बाजुने येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या (Railway accident) खाली चिरडलं गेल्याने प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर शासनाने तातडीने मदत व बचावकार्य सुरू केली. अपघाताली मृतांची ओळख पटवून नातेवाईकांशी संपर्कही करण्यात आला होता. या दुर्घटनेत नेपाळमधील 4 ते 5 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी, एक कमला भंडारी ह्याही होत्या. आईच्या मृत्यूनंतर जळगाव रुग्णालयात आलेल्या त्यांच्या मुलाने भीषण दुर्घटनेवर शोक व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करुन दिली. तसेच, ज्या रेल्वेने आईचा मृत्यू झाला, त्या रेल्वेतून आईचा मृतदेह नेपाळला (Nepal) नेणार नसल्याचेही त्याने म्हटलं होतं. अखेर, प्रशासनाने रुग्णावाहिकेतून कमला यांचा मृतदेह नेपाळला पाठवला.  

जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नेपाळमधील कमला भंडारी यांच्या मतृदेहाचे जळगाव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र, रेल्वेद्वारे आपल्या आईचा अपघात झाल्याने रेल्वेद्वारे मृतदेह नेपाळकडे नेण्यास मृत कमला भंडारी यांचा मुलगा तपेंद्र भंडारी यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. तपेंद्र भंडारी यांच्या भावना आणि मागणीनुसार राज्य शासनाच्यावतीने कमला भंडारी यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे नेपाळला पाठवण्यात आला. तब्बल 36 तासानंतर जळपास 1200 किमींचा प्रवास करुन रुग्णवाहिका नेपाळमध्ये पोहोचली. त्यानंतर, कुटुंबीय व नातेवाईकांनी कमला भंडारी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. 

आपल्या आईचा मृतदेह नेपाळला पोहोचल्यानंतर नेपाळमधील मृतांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र शासन व भारत सरकारचे आभार मानले. जळगाववरुन मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे नेपाळमध्ये पोहोचवल्याने अपघातातील मृत कमला भंडारी यांच्या कुटुंबीयांनी सरकारचे आणि रुग्णवाहिकेसोबत 3600 किमी दूरचा प्रवास करुन नेपाळमध्ये आलेल्या पोलीस मित्रांचे देखील आभार मानले . 

पार्थिव नेण्यास मुलाने दिला होता नकार

रेल्वे प्रशासनाकडून अगोदर सर्व मृतदेह रुग्णावाहिकेतून त्यांच्या गावी पाठण्यात येतील, असे सांगितले. मात्र, ऐनवेळी कमला भंडारी यांचा मृतदेह रेल्वेने घेऊन जाण्यास नातेवाईकांना प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे, नातेवाईकांनी संताप व्यक्त करत रेल्वेने मृतदेह नेपाळला घेऊन जाण्यास नकार दिला होता. या रेल्वेच्या अपघातात माझ्या आईचा मृत्यू झाला, त्यातून मी तिचा मृतदेह घेऊन जाणार नाही, असा पवित्रा त्यांचा मुलगा तपेंद्र भंडारी यांनी घेतला होता. अखेर मुलाच्या भावना आणि संतापापुढे प्रशासनाला झुकावे लागले. प्रशासनाने रुग्णावाहिकेतून 36 तास व जवळपास 1200 किमी दूर असलेल्या नेपाळमध्ये कलमा यांचे पार्थिव पोहोच केले.  

हेही वाचा

Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vikas Thakre : आमची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण : काँग्रेस आमदार विकास ठाकरेAnjali Damania on Dhananjay Munde :मुंडेंच्या विरोधात पुरावे सादर केलेत;अजितदादा म्हणालेत,निर्णय घेऊJob Majha : जॉब माझा : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी :  ABP MajhaGuardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
1200 किमी प्रवास,36 तास; रुग्णावाहिकेतून नेपाळला पोहोचलं आईचं पार्थिव; लेकाने मानले सरकारचे आभार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Embed widget