एक्स्प्लोर
Budget Sunroof Cars : तुम्हाला सनरूफ कार घ्यायचीय? तर 'या' बजेट फ्रेंडली कार पाहा; कमी किंमतीत अप्रतिम वैशिष्ट्य
Budget Sunroof Cars : टाटा मोटर्सची टाटा पंच आहे, जिची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि एक्स-शोरूम किंमत 10.10 लाख रुपयांपर्यंत जाते.

Budget Sunroof Cars
1/6

सनरूफ फीचरच्या जोरदार मागणीमुळे, ऑटोमेकर्सनी आता बजेट वाहनांमध्ये देखील ते ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता 10 लाख रुपयांच्या बजेटमध्ये सनरूफ कार घरी आणता येणार आहे.
2/6

सनरूफ वैशिष्ट्यासह येणारी सर्वात परवडणारी कार म्हणजे Hyundai Exeter micro SUV, कंपनी ही कार 6 लाख रुपये ते 10.15 लाख रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
3/6

दुसरी कार टाटा मोटर्सची टाटा पंच आहे, जिची किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि एक्स-शोरूम किंमत 10.10 लाख रुपयांपर्यंत जाते. टाटाची ही मायक्रो एसयूव्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने 5 स्टार रेटिंगसह उपस्थित आहे.
4/6

जर तुम्हाला हॅचबॅक कार घरी आणायची असेल, तर तुम्ही Tata Altroz चा विचार करू शकता. ज्याची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.74 लाख रुपयांपर्यंत जाते.
5/6

चौथ्या क्रमांकावर Hyundai ची प्रीमियम हॅचबॅक i20 आहे. ज्यामध्ये कंपनी सनरूफ फीचर देते. त्याची एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपये ते 11.16 लाख रुपये आहे.
6/6

सनरूफसह येणारी या यादीतील पाचवी परवडणारी कार Mahindra XUV300 आहे. जी सनरूफसह घरी आणली जाऊ शकते. कंपनी त्याची 7.99 लाख रुपयांपासून ते 14.76 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीला विक्री करते.
Published at : 26 Nov 2023 01:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
नागपूर
धाराशिव
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
