एक्स्प्लोर

मस्क्यूलर फ्युएल टँक, स्कूप्ड रायडर सीट; नवीन Keeway K-Light 250V क्रूझर बाईक लॉन्च

Keeway K-Light 250V

1/6
हंगेरियन दुचाकी उत्पादक कंपनी Keeway ने आपली नवीन 2022 Keeway K-Light 250V बाईक भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. याची प्रारंभिक किंमत 2.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

2/6
व्ही-ट्विन इंजिनसह क्वार्टर-लिटर सेगमेंटमधील ही भारतातील पहिली क्रूझर बाईक आहे. या बाईकबाबत माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, 249 सीसी इंजिन असलेल्या क्रूझर बाईकची डिलिव्हरी जुलै 2022 च्या मध्यापासून सुरू होईल. चला तर या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

3/6
भारतात विक्री होत असलेल्या इतर 250cc बाईकच्या तुलनेत Keeway K-Light 250V डिझाइन खूपच वेगळी आहे. याच्या पुढील बाजूस गोलाकार एलईडी डीआरएलसह अंडाकृती आकाराचा ऑल-एलईडी हेडलॅम्प आणि टर्न इंडिकेटरसह हँडलबार मिळतो.

4/6
या बाईकला आठ-स्पोक अलॉय व्हील, एक मस्क्यूलर फ्युएल टँक, स्कूप्ड रायडर सीट, फॉरवर्ड-सेट फूटपेग्स, ड्युअल एक्झॉस्ट आणि एलईडी टेललॅम्प मिळतात. ही बाईक मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट डार्क ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.

5/6
नवीन Keeway K-Light 250V Cruiser मध्ये 249cc, V-twin, 4-वाल्व, एअर-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. व्ही-ट्विन इंजिन मिळवणारी ही भारतातील पहिली आणि सध्याची एकमेव क्वार्टर-लिटर क्रूझर बाईक आहे. ही मोटर 8,500 RPM वर 18.7 hp ची पॉवर आणि 5,500 RPM वर 19 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. बेल्ट ड्राइव्ह सिस्टीमसह 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये इंजिन जोडले जाईल.

6/6
Keeway K-Light 250V च्या समोरील बाजूस टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन हायड्रॉलिक शॉक Absorber मिळतो. ब्रेकिंगसाठी क्रूझरला ड्युअल चॅनल ABS सह दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक मिळतात. या बाईकमध्ये 16-इंच ट्यूबलेस टायर दिले आहेत. कंपनीने या बाईकमध्ये सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य

विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांचा टोला , रोहित पवारांची टीकाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला

Amisha Patela Dating With Nirvaan Birla: कोण आहे बिझनेसमन निर्वाण बिर्ला? ज्याच्या मिठीत शिरलीये गदर फेम 49 वर्षांची अमिषा पटेल, अफेअरच्या चर्चा?
"मेरे डार्लिंग के साथ प्यारी शाम..."; 49 वर्षांच्या अमिषा पटेलनं शेअर केला रोमॅन्टिक फोटो, कुणाला करतेय डेट?
Embed widget