एक्स्प्लोर
Photo: दिसायला देखील, ही कार लय चिकणी! या कारचे फोटो पाहून प्रेमात पडाल
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/3188d067159b020d5771fed039104eee1675255263392384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MG Midget vintage car
1/8
![प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी MG Motors ने आपली व्हिंटेज कार MG Midget ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/af0dba95c697a3a95a7c0d001d5636c29b551.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी MG Motors ने आपली व्हिंटेज कार MG Midget ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर केली होती.
2/8
![MG Midget: या कारचा लूक इतका सुंदर आहे आहे की, तुम्ही पाहाल तर पाहताच राहाल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/f6ebcb6b266e3054ba8192c89de1252797632.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MG Midget: या कारचा लूक इतका सुंदर आहे आहे की, तुम्ही पाहाल तर पाहताच राहाल.
3/8
![MG Midget: ही दोन आसनी कार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/a89f388e3fb8f001970a4b15c12d51991e827.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MG Midget: ही दोन आसनी कार आहे.
4/8
![MG Midget: ही कार तुम्हाला त्या काळची आठवण करून देईल जेव्हा अशा गाड्या लंडनच्या रस्त्यावर धावत होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/199d402876daab10a4a88c50e11dd673ea1bf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MG Midget: ही कार तुम्हाला त्या काळची आठवण करून देईल जेव्हा अशा गाड्या लंडनच्या रस्त्यावर धावत होत्या.
5/8
![MG Midget: याच्या पुढच्या बाजूला एक लांब पट्टे असलेली लोखंडी जाळी आहे. ज्यामध्ये MG च्या लोगोसह दोन मोठे हॅलोजन दिवे आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/d26ea36140414fb633e05fada9e369999176a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MG Midget: याच्या पुढच्या बाजूला एक लांब पट्टे असलेली लोखंडी जाळी आहे. ज्यामध्ये MG च्या लोगोसह दोन मोठे हॅलोजन दिवे आहेत.
6/8
![MG Midget: कारमध्ये बल्ब हेडलाइट्स देण्यात आले आहेत. हेडलाइट्सच्या खाली इंडिकेटर दिवे दिलेले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/f74d01d323aebaaf51d11f8d737b520943152.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MG Midget: कारमध्ये बल्ब हेडलाइट्स देण्यात आले आहेत. हेडलाइट्सच्या खाली इंडिकेटर दिवे दिलेले आहेत.
7/8
![MG Midget: या कारला फक्त दोन दरवाजे उपलब्ध आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/b55d9878d520a2c0604cc18a16b43614e1af9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MG Midget: या कारला फक्त दोन दरवाजे उपलब्ध आहेत.
8/8
![MG Midget: याच्या आतील बाजूस लाल लेदर फिनिशसह सीट्स आणि इंटीरियर्स मिळतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/01/25f19e5cdc727771b4c7e6f3f4cee3ec902cd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MG Midget: याच्या आतील बाजूस लाल लेदर फिनिशसह सीट्स आणि इंटीरियर्स मिळतात.
Published at : 01 Feb 2023 06:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
सातारा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)