अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असणारी महिंद्राची XUV700 petrol ही कार लॉंच झाली आहे. या वर्षात ही कार सर्वात जास्त चर्चेत होती.
2/9
Mahindra XUV700 मध्ये 2.0 लीटरचे mStallion पेट्रोल इंजिन आहे.
3/9
2.0 लिटरचे mHawk डिझेल इंजिनचाही पर्याय उपलब्ध आहे.
4/9
53bhp पेक्षा जास्त क्षमता आणि 420Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.XUV700 ही कार एकदम आकर्षक दिसत असून ही लॉंच होणे हा अनेक महिन्यानंतर ग्राहकांना सुखद धक्का आहे.
5/9
XUV700 ही कार एकदम आकर्षक दिसत असून ही लॉंच होणे हा अनेक महिन्यानंतर ग्राहकांना सुखद धक्का आहे.
6/9
कारमध्ये आत जाताना सीट मागे सरकते. हे फिचर्स ग्राहकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे.
7/9
कारच्या छतावर सोनी कंपच्या 12 स्पीकर्ससह 3D सिस्टीम आहे.
8/9
ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोलमुळे उन्हामध्ये केबिन लगेच थंड होते.
9/9
सुरक्षिच्या दृष्टीकोनातून विचार केला तर ही कार अत्यंत सुरक्षित आहे. यात 7 एअरबॅग्ज, स्टेयरिंग व्हील बटणांसह एक ADAS प्रणाली आहे.