एक्स्प्लोर
महिंद्राने Thar ROXX स्टार एडिशन लाँच केली किंमत किती लाखांपासून? अशी आहेत हटके फिचर्स!
Thar ROXX: मोठी टचस्क्रीन सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅड्रेनॉक्स कनेक्टेड तंत्रज्ञान, हरमन कार्डन साउंड सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि ३६०-डिग्री कॅमेरा यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
































