एक्स्प्लोर
Maharashtra News: जी 20 च्या पार्श्वभूमीवरील तयारीचा पालकमंत्री भुमरेंकडून पाहणी
Chatrapati Sambhajinagar: शहरात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेला आता फक्त दोन दिवस राहिलेले आहे.
Photo: जी 20 च्या पार्श्वभूमीवरील तयारीचा पालकमंत्री भुमरेंकडून पाहणी
1/10

यानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जी 20 निमित्त झालेल्या सुशोभीकरणाच्या विविध कामांची पाहणी केली.
2/10

पाहणी दौऱ्याची सुरवात सकाळी 10 वाजता विमानतळापासून झाली.
Published at : 25 Feb 2023 02:10 PM (IST)
आणखी पाहा























