एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : रात्री झोपताना ' या ' व्यक्तींनी नक्की पाय धुवावेत , मिळेल आराम!
Health Tips : दिवसभराच्या कामानंतर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे.काही लोक झोपण्यापूर्वी चेहरा,हात पाय धुतात. यामुळे माणसाला खूप आराम वाटतो त्यामुळे झोपण्यापूर्वी पाय धुवावेत असा सल्लाही तज्ज्ञ देतात.
पाय शरीराचे संपूर्ण भार सहन करतात. दिवसाच्या शेवटी पायात जडपणा जाणवतो. हे केवळ घट्ट शूज घालण्यामुळे किंवा दिवसभर उभे राहिल्यामुळेच नाही तर काळजी न घेतल्याने देखील होते.[Photo Credit : Pexel.com]
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10
10/10
Published at : 25 Feb 2024 12:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement