एक्स्प्लोर
दह्यात साखर योग्य की मीठ? कशासोबत खावे जाणून घेऊया योग्य पर्याय..
दही खाल्ल्याने शरीरात प्रोटीनची कमतरता होत नाही. दह्यामध्ये प्रोबायोटिक असते जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करते.
दही
1/10

दही हे अतिशय आरोग्यदायी अन्न आहे. दही हे प्रोबायोटिक अन्न आहे, त्यामुळे दह्याचे सेवन केल्याने शरीराला आवश्यक प्रथिने मिळतात, तर आतड्यांमध्ये निरोगी बॅक्टेरिया मिळतात जे आतड्याच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात.
2/10

त्याच बरोबर दही नीट खाल्ले नाही तर त्याचे फायदे शरीराला मिळत नाहीत. दह्यासोबत अनेकदा साखर किंवा मीठ सेवन केले जाते.
Published at : 14 Oct 2024 11:43 AM (IST)
आणखी पाहा























