एक्स्प्लोर
Health Tips : शरीरातील हिमोग्लोबीनची कमतरता भरून काढायचीय? 'हे' 3 उपाय करुन चिंता मिटेल
How to Increase Hemoglobin : तुम्हालाही हिमोग्लोबीनची कमतरता असेल तर, ती भरून काढण्यासाठी या तीन उपायांचा अवलंब करून पाहा.
![How to Increase Hemoglobin : तुम्हालाही हिमोग्लोबीनची कमतरता असेल तर, ती भरून काढण्यासाठी या तीन उपायांचा अवलंब करून पाहा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/8c73729921706861ef9506d621f8cb581696413017548322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
How to Increase Hemoglobin
1/12
![Hemoglobin Food : जर तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर हे तीन घरगुती उपाय करा, तुमचे हिमोग्लोबीन लवकर वाढेल. (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/165c618b4e6876abbc69899c72df96422e348.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Hemoglobin Food : जर तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर हे तीन घरगुती उपाय करा, तुमचे हिमोग्लोबीन लवकर वाढेल. (Image Source : istock)
2/12
![रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमियासारखी स्थिती निर्माण होते. अनेकांना ही समस्या उद्भभवते (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/94aa87bf0ddf5ff92c30fffa9296ca9fda8f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अॅनिमियासारखी स्थिती निर्माण होते. अनेकांना ही समस्या उद्भभवते (Image Source : istock)
3/12
![(Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/ff848084db3e07433c7aa004ace31c778cbab.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(Image Source : istock)
4/12
![फक्त आहार आणि जीवनशैलीत बदल करून कोणत्याही औषधाशिवाय शरीरातील हिमोग्लोबिन वाढवता येते. (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/98daa20d82eb08a73087b5668b72784ed2dd9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फक्त आहार आणि जीवनशैलीत बदल करून कोणत्याही औषधाशिवाय शरीरातील हिमोग्लोबिन वाढवता येते. (Image Source : istock)
5/12
![रक्ताची कमतरता किंवा अॅनिमियामध्ये मोरिंगा (Moringa) म्हणजेच शेवगा फायदेशीर ठरू शकतो. (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/4a2120854355a7407c8be5500bd9db07bf06e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रक्ताची कमतरता किंवा अॅनिमियामध्ये मोरिंगा (Moringa) म्हणजेच शेवगा फायदेशीर ठरू शकतो. (Image Source : istock)
6/12
![शेवग्याच्या पानांमध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिडसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/9cc1f58321aac01bf39a770b63cc77aad9801.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेवग्याच्या पानांमध्ये लोह, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिडसारखे अनेक पोषक घटक आढळतात, जे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. (Image Source : istock)
7/12
![तिळामध्ये लोह आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, जे अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/8ddd960d0a3d394e35a059de7609878311ae5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिळामध्ये लोह आणि फायबरचे प्रमाण चांगले असते, जे अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात. (Image Source : istock)
8/12
![तिळाच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/cc7fa654536acbfd1836edf8011e32289e4a6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तिळाच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते. (Image Source : istock)
9/12
![अशक्तपणा किंवा हिमोग्लोबीनची कमतरता असल्यास तांब्याच्या भांड्यात (Copper) पाणी (Water) पिणे देखील फायदेशीर आहे. (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/a3f970c926883fd2b477aa053268545e9454a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अशक्तपणा किंवा हिमोग्लोबीनची कमतरता असल्यास तांब्याच्या भांड्यात (Copper) पाणी (Water) पिणे देखील फायदेशीर आहे. (Image Source : istock)
10/12
![तांब्यापासून अल्प प्रमाणात लोह पाण्यात विरघळते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/b507dad289c5729432b0dbd4a62777023db63.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तांब्यापासून अल्प प्रमाणात लोह पाण्यात विरघळते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. (Image Source : istock)
11/12
![यासोबतच मांस, मासे, कोंबडी, अंडी, बीन्स, मसूर आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश केल्यास हिमोग्लोबीनची कमतरता भरून निघेल. (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/e10ab3106913ff64e66c3764de34cee022036.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासोबतच मांस, मासे, कोंबडी, अंडी, बीन्स, मसूर आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश केल्यास हिमोग्लोबीनची कमतरता भरून निघेल. (Image Source : istock)
12/12
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image Source : istock)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/04/b8649dbf4526c9a8cfe042476108427c5d8fd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image Source : istock)
Published at : 04 Oct 2023 03:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)