एक्स्प्लोर
Apurva Nemlekar : मेहंदी रंगली गं...! अपूर्वा नेमळेकरच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Apurva Nemlekar : अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Apurva Nemlekar
1/7

सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत हर्षवर्धन आणि सावनीच्या लग्नाची गडबड सुरु आहे.
2/7

त्यानिमित्ताने सावनीच्या हातावर हर्षवर्धनच्या नावाची मेहंदी रंगली.
Published at : 01 Jul 2024 08:00 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज






















