एक्स्प्लोर
14 फूट खोल पाणी, अंगावर 6 किलो वजन; 12 तास भिजून शूटिंग केल्यावर आजारी पडली; अभिनेत्रीने सांगितला अनुभव
Tula Japnar Aahe : अभिनेत्री महिमा म्हात्रे हिने 'तुला जपणार आहे' मालिकेच्या शूटिंगदरम्यान अनुभव सांगितला आहे.
Tula Japnar Aahe
1/10

Tula Japnar Aahe : झी मराठी वाहिनीवर लवकरच 'तुला जपणार आहे' मालिका सुरु होणार आहे. या मालिकेचा प्रोमो समोर आला असून त्याचं कौतुक होत आहे. आता अभिनेत्रीने हा प्रोमो शूट करण्यामागचा किस्सा आणि मेहनत याबद्दल सांगितलं आहे.
2/10

अभिनेत्री महिमा म्हात्रेने सांगितलं की, प्रोमो सीनसाठी जवळपास 13 ते 14 फूट पाण्यात उडी मारून श्वास रोखून ठेवावा लागला. यावेळी अंगावर 6 किलो वजन बांधं होतं आणि शूटिंगसाठी 11 ते 12 तास मी पाण्यात भिजून काम केल्याचा अनुभन तिने सांगितला.
Published at : 04 Feb 2025 01:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















